*महाराष्ट्रातही केली होती पाहळणी
दिल्लीत व देशाच्या काही भागात स्पोट रचण्याचा चा कट होता. ह्यामध्ये असणारे सर्व चे सर्व भारतामधलेच असून एक जण हा महाराष्ट्रातला देखील आहे. दिल्ली पोलिसांनी या सहा अतिरेक्यांना पुढेचे पाऊल उचलण्या अगोदरच बेड्या ठोकल्या,यांना दिल्ली पोलिसांनी विचारपूस केल्यावर कळलं की ह्यामधील २ अतिरेकी हे पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन आलेले होते. आणि महाराष्ट्रातील हा युवक मुंबई ला टॅक्सी चालक होता हा युवक सायन ह्या भागात राहणारा असून त्याचे नाव मोहम्मद शेख ऊर्फ समीर कालिया व वय 47 वर्ष आहे. त्याच्या कुटुंबियांची चौकशी ही (ATS) व गुन्हेशाकेकडून चालू आहे.

0 Comments