आरतीच्या वेळेला घ्यायला लागेल ही काळजी...😱

सध्या कोरोनाच्या काळामध्ये आपण आपल्या अतिकाळजी साठी प्रत्येक ठिकाणी ( SANITIZER) चा उपयोग करतोय. तर आपल्याला माहिती नसेल की, आपण योग्य त्या ठिकाणीच ह्याचा उपयोग केला पाहिजे .



 जसकी आपण सध्या गणपती आहेत तर तिथे भरपूर लोक येत असतात म्हणून आपल्याला वाटत असते की आपण अश्या ठिकाणी SANITIZER वापरले पाहिजे तर, हे चुकीचे आहे.❌ खूपच वाटत असेल तर तिथे तुम्ही हाथ स्वच्छ धुऊन किंवा साबणाने हाथ धुऊन जाऊ शकता.





त्यामुळे आपण त्या ठिकाणी SANITIZER चा वापर टाळावा. ह्यामध्ये 
( इथेनॉल,अल्कोहोल,IP)  अश्या सगळ्या जोव्लनशिल (FAMEBLE) द्रावनांचा समावेश असतो. हे द्रावण लगेच पेट धरतात कधीही ह्याचा उपयोग करत असताना   काळजी घेतली पाहिजे.